accident – BelgaumRound.in https://www.BelgaumRound.in News, Jobs, Business, and more Fri, 04 Apr 2025 09:04:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.0 https://i0.wp.com/www.BelgaumRound.in/wp-content/uploads/2025/03/cropped-Capture2.jpg?fit=32%2C32&ssl=1 accident – BelgaumRound.in https://www.BelgaumRound.in 32 32 243165201 भरधाव रिक्षा दुभाजकावर आदळून अपघात; चालकाचा मृत्यू https://www.BelgaumRound.in/auto-rickshaw-hits-divider-at-halga-belgaum/ https://www.BelgaumRound.in/auto-rickshaw-hits-divider-at-halga-belgaum/#respond Fri, 04 Apr 2025 09:04:09 +0000 http://www.belgaumRound.in/?p=200 बुधवारी रात्री, राष्ट्रीय महामार्गावरील हलगा येथे भरधाव वेगात असलेल्या रिक्षाचा दुभाजकावर धडकून गंभीर अपघात झाला. या अपघातात चालकचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक आपल्या नातेवाईकाच्या घरी धामणे एस. येथे जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर ते हलगा मार्गे बेळगावला परतत असताना, जे. व्ही. एस. स्कूलजवळ त्यांच्या रिक्ष्यावरचा ताबा सुटला आणि रिक्षा थेट दुभाजकावर आदळली.

धडक इतकी जोरदार होती की रिक्षा तब्बल तीन वेळा पलटी झाली. आणि चालकच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयाकडे नेत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

]]>
https://www.BelgaumRound.in/auto-rickshaw-hits-divider-at-halga-belgaum/feed/ 0 200