hescom – BelgaumRound.in https://www.BelgaumRound.in News, Jobs, Business, and more Wed, 18 Jun 2025 14:47:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.0 https://i0.wp.com/www.BelgaumRound.in/wp-content/uploads/2025/03/cropped-Capture2.jpg?fit=32%2C32&ssl=1 hescom – BelgaumRound.in https://www.BelgaumRound.in 32 32 243165201 रविवारी 15 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 दरम्यान वीजपुरवठा खंडित राहणार https://www.BelgaumRound.in/power-outage-in-belgaum-on-sunday-15-june-2025/ https://www.BelgaumRound.in/power-outage-in-belgaum-on-sunday-15-june-2025/#respond Sat, 14 Jun 2025 17:16:07 +0000 https://www.BelgaumRound.in/?p=497 रविवारी 15 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 दरम्यान वीजपुरवठा खंडित राहणार – हेस्कॉमची माहिती

वीजवाहिन्यांची नियोजित तपासणी व देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हेस्कॉमने रविवारी, दिनांक 15 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत काही भागांत वीजपुरवठा तात्पुरता खंडित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती हेस्कॉमच्या शहर विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.

वीजपुरवठा खंडित होणारे भाग पुढीलप्रमाणे आहेत:

  • केआयएडीबी ऑटोनगर औद्योगिक वसाहत

  • सिद्धेश्वर फौंड्रीज परिसर, केआयएडीबी औद्योगिक वसाहत

  • टाटा पॉवर, बरस्वाल, एशियन इंडस्ट्रीयल युनिट्स

  • केआयएडीबी एक्झिबिशन सेंटर आणि केएसआरटीसी डेपो

  • पोल्युशन कंट्रोल बोर्ड, यादव फौंड्रीज, कणबर्गी परिसर

  • केएचबी कॉलनी, आंबेडकर कॉलनी, रामतीर्थनगर

  • स्कीम क्रमांक 35, 43, 43A, गणेश सर्कल ते प्रतीक्षा हॉटेलपर्यंत

  • स्टेट बँक ऑफ म्हैसूर परिसर, काकती, मुत्यानट्टी, बसवनकोळ्ळ

  • रामतीर्थनगरमधील पीएल क्र. 1 ते पीएल क्र. 1124 पर्यंत

  • रेव्हेन्यू कॉलनी, रेणुकानगर

  • ऑटोनगरमधील पीएल क्र. 1 ते पीएल क्र. 909 पर्यंत

नागरिकांनी या कालावधीत वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे लक्षात घेऊन आवश्यक तयारी करून घ्यावी, असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.

]]>
https://www.BelgaumRound.in/power-outage-in-belgaum-on-sunday-15-june-2025/feed/ 0 497
बेळगांव : रविवार, 25 मे रोजी वीजपुरवठा खंडित https://www.BelgaumRound.in/power-outage-in-belgaum-on-sunday-25-may-2025/ https://www.BelgaumRound.in/power-outage-in-belgaum-on-sunday-25-may-2025/#respond Fri, 23 May 2025 17:12:52 +0000 https://www.belgaumRound.in/?p=402 रविवार, 25 मे रोजी वीजपुरवठा खंडित: बेळगांव  शहरातील अनेक भागांना बसणार परिणाम

हेस्कॉमने जाहीर केले आहे की, वीजवाहिन्यांची देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे रविवार, दिनांक 25 मे 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार आहे. या कामाचा परिणाम बेळगांव  शहरातील विविध भागांवर होणार असून नागरिकांनी आवश्यक ती पूर्वतयारी करून ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

🔌 वीजपुरवठा खंडित राहणारे मुख्य भाग:

  • औद्योगिक क्षेत्र: इंडाल औद्योगिक प्रदेश, बसव कॉलनी, केएलई परिसर, एपीएमसी, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, केएलई कॉम्प्लेक्स, डी.सी. कंपाउंड परिसर.

  • निवासी भाग: वैभवनगर, न्यू वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, आझमनगर, संगमेश्वरनगर, शाहूनगर, विनायकनगर, ज्योतीनगर, उषा कॉलनी, सिद्धेश्वरनगर, बॉक्साईट रोड, आंबेडकरनगर, चन्नम्मा सर्कल, रामनगर, गँगवाडी, अयोध्यानगर, सुभाषनगर, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, संपिगे रोड, सदाशिवनगर, विश्वेश्वरय्यानगर, पी अँड टी कॉलनी (हनुमाननगर), मुरलीधर कॉलनी, जिना बकुल परिसर, रोहन रेसिडेन्सी, आदित्य आर्केड.

  • मुख्य रस्ते व परिसर: कॉलेज रोड, डिस्ट्रीक्ट कोर्ट, सिटी पोलीस लाईन, काकतीवेस, काळी आमराई, क्लब रोड, टीव्ही सेंटर, पोलीस कमिशनरेट ऑफिस, पोलीस क्वॉर्टर्स, आरटीओ सर्कल, त्रिवेणी हॉटेल, कोल्हापूर सर्कल, ए. पी. ऑफिस रोड.

  • नगर रचना: कुमारस्वामी लेआऊट, सारथीनगर, हनुमाननगर स्टेज 1-4, कुवेंपूनगर, मार्कंडेय को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, सह्याद्रीनगर, स्कीम नं. 47 व 51, बुडा, जयनगर, विजयनगर, पाईपलाईन रोड, सैनिकनगर.

  • पाणीपुरवठा केंद्रे व मंदिरे: लक्ष्मीटेक पाणीपुरवठा केंद्र, हिंडलगा गणपती मंदिर, महाबळेश्वरनगर, हनुमान मंदिर ते नेहरू नगर परिसर.

  • रेल्वे व जुने भाग: नेहरू रोड, पहिले व दुसरे रेल्वेगेट, रॉय रोड, आगरकर रोड, पॉवर हाऊस, राणा प्रताप रोड, खानापूर रोड, सराफ गल्ली, आरपीडी आडवा रस्ता.

  • पेठ व गल्ली भाग: सोमवार पेठ ते शुक्रवार पेठ, महावीर भवन मागील बाजू, सर्वोदय हॉस्टेल मागील बाजू, गुड्सशेड रोड, मराठा कॉलनी, कॉंग्रेस रोड, एस. व्ही. कॉलनी, एम. जी. कॉलनी.

  • मुख्य चौक व इतर भाग: टिळक चौक, शिवभवन, स्टेशन रोड, कोनवाळ गल्ली, शिवाजी रोड, बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, केळकरबाग, कडोलकर गल्ली, हंस चित्रमंदिर.

  • लष्करी व इतर भाग: संपूर्ण मिलिटरी क्षेत्र, जे.एल. विंग एक्सप्रेस फिडर, हाय स्ट्रीट, कोंडाप्पा गल्ली, ओंकारनगर, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, करिअप्पा कॉलनी, आश्रयवाडी, शांती कॉलनी, चौगुलेवाडी, शिवाजी कॉलनी, मणियार लेआऊट, द्वारकानगर.

  • इतर महत्त्वाचे भाग: महात्मा फुले रोड, गोडसे कॉलनी, सागर ट्रान्स्पोर्ट, कोरे गल्ली, मीरापूर गल्ली, कचेरी गल्ली, हट्टीहोळी गल्ली, रामलिंगवाडी, शास्त्रानगर, महात्मा गांधी उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, हुलबत्ते कॉलनी, दाणे गल्ली, एसपीएम रोड, तांगडी गल्ली, रामा मेस्त्रा क्रॉस, भोज गल्ली.

⚠ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत वीज बंद राहणारे भाग:

  • उद्यमबाग औद्योगिक क्षेत्र व आसपासचे भाग: गुरुप्रसाद कॉलनी, राणी चन्नम्मानगर, तिसरे रेल्वेगेट, वसंत विहारनगर, सुभाषचंद्र कॉलनी, उत्सव हॉटेल परिसर, जीआयटी, देवेंद्रनगर, महावीरनगर, सम्मेदनगर.

  • शैक्षणिक व रहिवासी क्षेत्र: ज्ञान प्रबोधन शाळेच्या जवळील भाग, मंडोळी रोड, कावेरी कॉलनी, पार्वतीनगर, विश्वकर्मा कॉलनी, स्वामीनाथ कॉलनी, नित्यानंद कॉलनी, डिफेन्स कॉलनी, वाटवे कॉलनी, जैतुनमाळ परिसर.


🛠 नागरिकांसाठी सूचना:

  • अत्यावश्यक उपकरणांची बॅकअप व्यवस्था ठेवावी.

  • मोबाईल, लॅपटॉप, पॉवर बँक इत्यादी आधीच चार्ज करून घ्यावेत.

  • पाण्याची गरज लक्षात घेऊन साठा करून ठेवावा.

हा वीजपुरवठा खंडित होण्याचा कार्यक्रम देखभाल आणि अपग्रेडेशनसाठी आवश्यक असल्याचे हेस्कॉमने स्पष्ट केले आहे.

.

]]>
https://www.BelgaumRound.in/power-outage-in-belgaum-on-sunday-25-may-2025/feed/ 0 402
गुरुवारी बेळगावात वीजपुरवठा खंडित https://www.BelgaumRound.in/power-outage-in-belgaum-on-21-may-2025/ https://www.BelgaumRound.in/power-outage-in-belgaum-on-21-may-2025/#respond Wed, 21 May 2025 15:27:38 +0000 https://www.belgaumRound.in/?p=375 Power Outage in Belgaum on 21 May 2025

बेळगावमधील श्रीनगर परिसरातील नागरिकांनी नोंद घ्यावी! 

33KV GIS श्रीनगर येथे पहिल्या तिमाहीतील देखभाल व दुरुस्ती कामांसाठी वीजपुरवठा तात्पुरता बंद राहील.

वीज बंदीचा कालावधी:

📅 दिनांक: गुरुवार, २२ मे २०२५
⏰ वेळ: सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:००

बाधित होणाऱ्या क्षेत्रांमध्ये ही ठिकाणे समाविष्ट आहेत:

  • चन्नम्मा सोसायटी, 

  • श्रीनगर परिसर 

  • अंजनेय नगर

  • महांतेश नगर सेक्टर क्र. ८, ९, १०, ११, १२

  • शिवतीर्थ कॉलनी, 

  • वृंदावन कॉलनी

  • रामतीर्थ नगर

  • कणबर्गी रोड साइट एरिया

  • केएमएफ डेअरी परिसर

  • शिवबसवा नगर (अंशतः)

  • एसबीआय ते धर्मनाथ भवन

  • अशोक नगर, 

  • कॅन्सर हॉस्पिटल, 

  • ईएसआय हॉस्पिटल

  • वीरभद्र नगर, 

  • शिवाजी नगर

  • के एस आर टी सी 

  • आसदखान  सोसायटी क्रॉस ते ८वा क्रॉस आणि 

  • बुडा कार्यालय परिसर 

  • रिसर्च सेंटर, 

  • चन्नम्मा सर्कल

याशिवाय या भागांमध्येही वीजपुरवठा बंद:

  • कॉलेज रोड, काकती वेज, क्लब रोड

  • डीसी ऑफिस, कोर्ट कंपाऊंड

  • जिल्हा पंचायत परिसर

  • आदर्श पॅलेस आसपासचा भाग

  • काली अमराई परिसर

नागरिकांनी काय करावे?

  • आवश्यक कामांसाठी आधीच योजना करावी.

  • इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज करून ठेवावीत.

  • आवश्यक असल्यास जनरेटर/यूपीएस वापरावा.

वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की ही देखभाल दीर्घकालीन वीजपुरवठा स्थिरतेसाठी आवश्यक आहे. गैरसोयीबद्दल क्षमस्व आणि सहकार्याची अपेक्षा.

अधिक सूचनांसाठी आमच्यासोबत रहा!

.

]]>
https://www.BelgaumRound.in/power-outage-in-belgaum-on-21-may-2025/feed/ 0 375
बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात 6 एप्रिल रोजी वीजपुरवठा खंडित राहणार – मेंटेनन्स कामासाठी बंद https://www.BelgaumRound.in/power-cut-on-6-april-2025/ https://www.BelgaumRound.in/power-cut-on-6-april-2025/#respond Sat, 05 Apr 2025 18:26:16 +0000 http://www.belgaumRound.in/?p=215 दुरुस्ती आणि देखभाल कामांमुळे येत्या रविवार, दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी, बेळगाव शहर आणि परिसरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा तात्पुरता खंडित राहणार आहे. हे काम महत्त्वाच्या देखभाल कार्यासाठी केले जात आहे.

सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत, नेहरूनगर वीज वितरण केंद्रातून वीज मिळणारे खालील भाग प्रभावित होतील:

  • हिंडलगा

  • कंग्राळी के. एच.

  • अलतगा

  • आंबेवाडी

  • तसेच या भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या पंपसेट्सचा वीजपुरवठाही खंडित राहील

याशिवाय, बाळेकुंद्री उपकेंद्रातून वीज घेणारे खालील गाव आणि परिसर देखील प्रभावित होणार आहेत:

  • कॅम्पबेल

  • मारीहाळ

  • करडीगुद्दी

  • पंतबाळेकुंद्री

  • बाळेकुंद्री खुर्द

  • होनिहाळ

  • माविनकट्टी

  • तारिहाळ

  • चंदनहोसूर

  • सांबरा

  • मुतगा

  • सुळेभावी

  • पंतनगर

  • मोदगा

  • यद्दलभावी

  • खणगाव

  • अष्टे

  • चंदगड

  • गनिकोप

ग्राहकांनी याची नोंद घ्यावी आणि आवश्यक तयारी करून ठेवावी.

]]>
https://www.BelgaumRound.in/power-cut-on-6-april-2025/feed/ 0 215