BelgaumRound.in

News, Jobs, Business, and more

टिळकवाडी फस्ट गेट येथील बॅरिकेडस आता पूर्वव्रत

1st gate barricades closed again

काही काळासाठी खुले केलेले फस्ट गेट येथील बॅरिकेडस आता परत बंद केले. 

तसे पाहता बॅरिकेडस खुले केल्यानंतर येथील वाहतुकीचा ताण प्रचंड प्रमाणात वाढला होता. पायी जाणाऱ्यांना देखील रास्ता ओलांडणे कठीण झाले होते. त्यामुळे सध्या पूर्वीची सोयच योग्य वाटत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *