दिवाळी सणाच्या काळात होणारी अतिरिक्त प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी, दक्षिण पश्चिम रेल्वेने सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल, बेळगाव आणि बेळगाव दरम्यान एक ट्रिप विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
वेळापत्रक खालील प्रमाणे,
| Date | Day | Train No. | Departure | From Station | To Station |
| 17-Oct-25 | Friday | 06503 | 5:30 p.m. | SMVT Bangalore * | Belgaum |
| 22-Oct-25 | Wednesday | 06504 | 5:30 p.m. | Belgaum | SMVT Bangalore * |
* सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल (SMVT Bangalore) हे बायप्पनहळ्ळी येथे आहे
ही विशेष ट्रेन चिक्कबनावरा, तुमकूर, अर्सिकेरे, बिरूर, दावणगेरे, हरिहर, एसएमएम हावेरी, एसएसएस हुबळी, धारवाड, अलनावरा आणि लोंडा स्थानकावर थांबेल.
या ट्रेनमध्ये १९ कोच असतील, त्यापैकी ०१ एसी २ – टायर, ०३ एसी ३ टायर, १० स्लीपर क्लास, ०३ जनरल सेकंड क्लास आणि ०२ एसएलआर / डी कोच उपलब्ध असतील.










Leave a Reply