BelgaumRound.in

News, Jobs, Business, and more

बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली – शतकोत्तर वर्षाचा प्रारंभ झांसीपासून

arsh vidhya ashram

बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्लीचा शतकोत्तर प्रवास – १०० वर्षांचा गौरवशाली वाटचाल

बेळगावस्थित मराठी भाषा प्रेमी मंडळ यांच्यावतीने आर्ष विद्या आश्रम* येथे श्री सत्यनारायण पूजनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसह आश्रमातील सेवक वर्गासाठी भोजन प्रसाद देण्यात आला. संस्थेने प्रारंभिक स्वरूपात रु. १०,०००/- ची देणगी दिली आहे.

कार्यक्रमावेळी श्री सोमनाथ आणि त्यांचे सहकारी यांनी स्वागत केले. यावेळी उपस्थित असलेले पदाधिकारी:

  • श्री. अनिल चौधरी, नितीन कपिलेश्वरकर, परशुराम माळी, कुमार पाटील, संकेत कुलकर्णी, दिगंबर कुलकर्णी, सुभाष हैबत्ती, श्रीकांत विरगी, शंकर हंडे, सी.वाय. पाटील, प्रभाकर हलगेकर, शिवराज पाटील, रवी मालशेट, प्रसाद कारजोळ, विलास पेडणेकर, सिद्धार्थ कपिलेश्वरकर

महिला प्रतिनिधींमध्ये:

  • सौ. भारती, सौ. पूजा, श्रीमती निता प्रदीप कुलकर्णी, सौ. पूजा कारजोळ, सौ. सुखदा देशपांडे, सौ. होर्तीकर

*आर्ष विद्या आश्रम,
मंदिर मार्ग, श्री गजानन महाराज संस्थान मठ रस्ता, शांतीनगर, मंडोळी रोड, टिळकवाडी, बेळगाव.

शतकोत्तर महोत्सवात सामाजिक आणि सांस्कृतिक भान

कार्यक्रमात विभागीय कार्यवाह नितीन कपिलेश्वरकर यांनी मंडळाचा उद्देश व वाटचाल स्पष्ट केली, तर अनिल चौधरी यांनी “संस्कार आणि आश्रमांची आवश्यकता” या विषयावर विचार मांडले. श्री सोमनाथ यांनी आश्रमाच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती देत उपस्थितांचे आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *